Surprise Me!

Balumamachya navan changbhala | बाळूमामांची कीर्ती ऐका वेगळ्याप्रकारे | Colors Marathi

2020-03-02 5 Dailymotion

बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेच्या ५०० भाग पूर्ण झाल्याच्या आनंदात या सेटवर अनोखं वातावरण बघायला मिळालं. त्यातच बाळूमामांची महती गाण्यातून सांगणारा एक ग्रुप होता. बघूया कोण आहेत ते आणि कोणतं वाद्य वापरतात. Reporter : Darshana Tamboli Cameraman : Deepak Prajapati Video Editor : Mahesh Mote